Ration card online maharashtra : नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. जर आपले Ration card हरवले असेल व आपल्याला धान्य मिळत नसेल. तर आता काळजी नाही. आपल्याला नवीन Ration card अगदी सोप्या पद्धतीने आता काढता येईल. सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. त्यामध्ये आपण रेशन कार्ड अगदी एका मिनिटांमध्ये डाऊनलोड करू शकतो. व मोबाईल मध्ये त्याची डिजिटल प्रिंटही घेऊ शकतो. government scheme
Ration card maharashtra : Ration card हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असते.त्याच्या साह्याने आपल्याला महिन्याचे राशन मिळते.पण तेच जर हरवले असेल तर आपल्याला ते मिळत नाही व ते परत काढण्यासाठी आधी खूप वेळा धावपळ करावी लागत असते. पण आता अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी बसून मोबाईलवर Ration card ची प्रिंट घेऊ शकतो. Apply online
तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहेत. हे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊयात अगदी काही मिनिटात आपण प्रिंट काढू शकतो. ही प्रिंट काढण्यासाठी रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आपल्याकडे असणे. हे खूप गरजेचे आहे तो बारा अंकी नंबर टाकून आपण रेशन कार्ड डाऊनलोड करू शकतो.सगळ्यात आधी आपल्याला मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये पुढे देण्यात आलेले वेबसाईटवर जायचे आहे व ती वेबसाईट ओपन करायची.
तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!