रेशन कार्ड हरवलंय? चिंता कशाला. आता घरबसल्या काढता येणार डिजिटल रेशन कार्ड मोबाइल वरून

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

सर्वप्रथम आपल्याला रेशन कार्डची प्रिंट काढण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये किंवा कॅम्पुटर वर पुढे देण्यात आलेल्या वेबसाईटवर ओपन करायचे आहे

  • Step 1: ओपन केल्यानंतर का वरील दिलेल्या फोटो वरील ऑप्शनवर क्लिक करायचा आहे
  • Step 2: अत्ता तुम्हाला “Know Your Ration Card ” क्लिक करायचे आहे
  • Step 3: – आता तुम्हाला “Captcha Solve” करायचा आहे
  • Step 4: आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड चा नंबर टाकायचा आहे

तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करालोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇