High Interest On FD : या बँका देणार आपल्याला एफडी (FD) वर सर्वाधिक व्याज

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Bank Interest Rates : नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे भविष्यकाळासाठी आपल्याला पैशांची गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे. ह्याच पैशाचे गुंतवणुकीसाठी आपण बँकेत एफडी काढत असतो. एफडीवर योग्य प्रमाणात व्याज मिळाली की त्याचा आपल्याला फायदा | होतो. एफटी ही भविष्यकाळासाठी खूप महत्त्वाची आहे जितके वर्ष आपण बँकेत fd ठेवू त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यावर योग्य त्या प्रमाणात व्याजदर मिळते. hdfc fd rates

महागाई नियंत्रण करण्यासाठी RBI ने मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये चार वेळा वाढ केलेली आहे.रेपो रेट वाढल्यामुळे कर्जदेखील महाग झाली आहे. मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये 190 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. आपल्याला fd चा खूप फायदा होतो. कारण की त्यावर आपल्याला व्याजदर मिळतो. ही एक लोकप्रिय investment आहे ज्यामध्ये भारतीय नागरिक खूपप investment करतात. आपल्याला कोणत्या बँका किती व्याजदर देतात हे आपण जाणून घेऊयात. indian bank, fd interest rate

FD वर जास्तीत जास्त फायदा मिळवा येथे पहा

बँकांचे व्याजदर : DCB बँक (DCB Bank) तीन वर्षांच्या FD वर 7.5 टक्के व्याज देत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेचाही हाच दर आहे. बंधन बँक, सिटी युनियन बँक आणि करूर वैश्य बँक तीन वर्षांच्या एफडीवर सात टक्के व्याज देत आहेत. हे व्याजदर 10 नोव्हेंबरपर्यंत आहेत. RBL बँक 7.55%, येस बँक 7.50%, बंधन बँक 7.50%, IDFC फर्स्ट बँक 7.50%, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक 7.50%, युनियन बँक ऑफ इंडिया 7.30%, pnb bank 7.25% आणि इंडसइंड बँक 7.25% ऑफर करते. तथापि, हे व्याज दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींसाठी आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी लागू आहेत. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांहून अधिक व्याज दिले जाते, त्यामुळे एफडीवरील व्याज 9 टक्क्यांपर्यंत जाते. high fd amount rates

FD वर जास्तीत जास्त फायदा मिळवा येथे पहा



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment