पोस्ट ऑफिस योजना २०२३ । जाणून घ्यापोस्ट ऑफिस च्या या ५ फायदेशीर योजना

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Post office scheme to double the money : नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस india post आपल्याला दरवेळेस नवीन नवीन योजना घेऊन येत असते. पोस्ट ऑफिसच्या अनेक नवीन योजना 2023 मध्ये सुरू झालेले आहेत. तुमच्या फायद्याच्या व सोयीस्कर अशा योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या लेखांमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनांविषयी माहिती घेऊ. सर्व बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिस देखील बचत योजना चालवते. ज्या अंतर्गत लोकांना पैसे वाचवणे व गुंतवणूक करणे सोपे जाते.

Post office monthly income scheme : पोस्ट ऑफिसचा व्याजदर senior citizen saving scheme interest rate ही चांगला असतो व आयकर करात सूट मिळते. या योजनेचा उद्देश असतो की लोकांचे पैसे वाचणे गुंतवणूक करणे व गुंतवणूक करांचाही लाभ मिळवून देणे. या योजनेसंदर्भात आम्ही इथे माहिती देत आहोत.अशाच पोस्टाच्या कोणकोणत्या योजना लाभदायक आहेत ते आपण पाहूयात.

    पोस्ट ऑफिस च्या आणखी काही महत्वपूर्ण योजनांसाठी क्लिक करा

    • पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना कोणती आहे? senior citizen saving scheme post office
      • १. पोस्ट ऑफिस मुदत ठेव. Post Office Mudat thev yojana
      • २. सुकन्या समृद्धी योजना. Sukanya Samrudhi Yojana
      • ३. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी EPFO Yojana
      • ४.राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र Bachat Pramanpatra Yojana
      • ५. किसान विकास पत्र. Kisan Vikas patra

    पोस्ट ऑफिस च्या आणखी काही महत्वपूर्ण योजनांसाठी क्लिक करा



    लोकप्रिय योजना



    गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

    Leave a Comment