ट्रॅक्टर घ्यायचाय,आता पैश्यांची चिंता कशाला? इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त ८० रुपयात ८ तास काम करणार

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Electric tractor india : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला शेतात agriculture department काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असते व ट्रॅक्टर घ्यायचा म्हटल्यावर त्यासाठी पैसे व नंतर त्यात डिझेल भरण्यासाठी पैसे हे खूप लागतात. त्यामुळे शेती मित्र मागेपुढे विचार करतो. पण आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आल्यामुळे आपल्याला डिझेलची काळजी नाही हा ट्रॅक्टर केवळ 80 रुपयात आठ तास काम करतो. हा ट्रॅक्टर नवीनच लॉन्च झाला आहे. याबद्दल आम्ही आमच्या लेखात माहिती दिली आहे. importance of agriculture

Electric tractor price in india : आजकाल सगळीकडे आपल्याला इलेक्ट्रिक गाड्या दिसतात. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाचतो.इलेक्ट्रिक गाड्यांपासूनच प्रेरणा घेऊन गुजरातचे एका शेतकऱ्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केला. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चे नाव Marut E Tract 3.0 असे आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील स्थित असलेल्या या कंपनीचा हा पहिला ट्रॅक्टर आहे. agriculture products

ट्रॅक्टर विषयी माहिती येथे क्लिक करून पहा

Best tractor for agriculture in india : या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे आपल्याला शेतातील कामे करणे खूप सोपे झाले आहे. या ट्रॅक्टर मधील कंट्रोलर हा अमेरिकन कंपनीचा आहे. व बाकी इतर पार्ट्स इंडियाचे आहेत. सगळ्यांना अगदी सहजपणे वापरता येईल असा हा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक मोटर 3kwh क्षमतेच्या आउटपुट आहे. त्याची बॅटरी | घरगुती 15 एंपियर सॉकेट शी कनेक्ट करून फक्त चार तासात पूर्ण होऊ शकते.

ट्रॅक्टर विषयी माहिती येथे क्लिक करून पहालोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment