ट्रॅक्टर घ्यायचाय,आता पैश्यांची चिंता कशाला? इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त ८० रुपयात ८ तास काम करणार

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Electric Tractor :- इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी एकूण 10 युनिट वीज वापरली जाते. आणि सरासरी कोणतेही भागात प्रति युनिट दर 8 जरी ठेवला तरी पूर्ण चार्जसाठी सुमारे 80 रुपये या ठिकाणी लागतात. त्यामुळे 80 रुपयांमध्ये आपल्याला 6 तास ते आठ तास ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी मिळतो. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर हा डॉक्टर 80 रुपये खर्च करून 6 तास चालेल. त्याचवेळी डिझेलची किंमत 90 110 रुपये प्रति लिटर आहे. agriculture department

सुमारे 6 तास काम करण्यासाठी ट्रॅक्टर ला 6 लिटर इंधन लागेल. या ट्रॅक्टरसाठी तुम्हाला 500 ते 550 रुपये एवढा खर्च या ठिकाणी लागू शकतो. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे, तो विक्रीसाठी सध्या उपलब्ध नाही.लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇