Ancestral Land Property वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा हिस्सा किती? पहा संपूर्ण माहिती

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Ancestral Land Property : मित्रांनो आता तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक गोष्टींमध्ये वाद हा फक्त आणि फक्त जमिनीवरूनच होत असतात. आणि प्रत्येक घराच्या कुटुंबात नेहमी शेवटी एकच प्रश्न येतो की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीच्या किती टक्के वाटा असतो हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. तर आज आम्ही आमच्या या लेखातून तुम्हा सर्वांना हेच सांगणार आहे की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींच्या किती टक्के वाटा असतो. father property

Indian property law for married daughter : आम्ही तुम्हाला एक उदाहरण देतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला चार मुले आहेत व त्यांची एक एकर एवढी जमीन आहे. तर त्या मुलांचा त्या संपत्तीवर समान अधिकार असतो. परंतु शेवटी उभा राहून प्रश्न एकच उभा राहतो की मुलींनी जर लग्नानंतर हिस्सा मागितला तर त्या वडिलांच्या संपत्तीमध्ये तिला किती टक्के हिस्सा द्यायला लागेल.

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा किती टक्के वाटा असतो.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

व आपल्या सर्वांना माहीत असेल की वाद झाले तर ते कोर्टापासून सुरू होतात ते उच्च न्यायालयापर्यंत देखील जातात आणि वर्षानुवर्षे हे खटले नेहमी चालूच राहतात कोर्ट नेहमी वेगवेगळी तारीख ही देत राहतो. आता याच गोष्टीवर न्यायालयाने सुनावणी केली आहे आणि निकाल देखील काढला आहे. हिंदू वारस कायदा 2005 याप्रमाणे मृत्यू झालेले वडील जे आहे त्यांच्या संपत्तीचा अधिकार मुलीला देखील आहे. वडिलांच्या संपत्ती मध्ये मुलींना देखील हक्क मागता येणार आहे.

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा किती टक्के वाटा असतो.? पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment