घर बांधण्यासाठी मिळणार 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज. असा करा अर्ज आणि मिळवा बिनव्याजी कर्ज.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

bank of india home loan apply : नमस्कार मंडळी. आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत आता घर बांधणे होणार अगदी सोपे. बँक ऑफ इंडियाने देशातील शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घर योजना आणलेली आहे ही योजना अत्यंत फायदेशीर आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अगदी कमीत कमी व्याजदर यात घर बांधणे किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी बँकेकडून गृह कर्ज मिळणार आहे. boi home loan emi calculator

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे घर नाहीये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांकडे ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. घर बांधण्यासाठी कर्ज काढणे व त्यावर परत व्याज भरणे व त्या व्याजदरही अधिक असते त्यामुळे शेतकरी घर बांधण्यासाठी खूप विचार करतो. पण आता शेतकऱ्यांना घर बांधणे सोपे झालेले आहे.त्यांना बँकेकडून 30 लाखाचे कर्ज मिळणार आहे. home loan interest rates all banks

अर्ज कसा व कुठे करावा येथे क्लिक करा

स्टार किसान योजने मधून नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी बँकेकडून सहज कर्ज | मिळेल. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. एक लाख ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळण्याचा लाभ 8.5% व्याजदराने दिला जातो. या योजनेचा लाभ फक्त देशातील BOI मध्ये KCC Account खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. या कर्जासाठी अर्ज कसा करावा हे। आम्ही आमच्या लेखात दिल्या आहे व त्याची अधिकृत वेबसाईट आम्ही दिली आहे. lowest home loan interest rates

अर्ज कसा व कुठे करावा येथे क्लिक करा



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment