घर बांधण्यासाठी मिळणार 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज. असा करा अर्ज आणि मिळवा बिनव्याजी कर्ज.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

स्टार किसान घर योजनेत अर्ज कसा करायचा

  • स्टार किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी ऑफलाईन बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून येथे नमूद केलेले प्रक्रिया वाचून अर्ज भरू शकतात Home loan
  • यासाठी अर्जदारांनी प्रथम BOI च्या अधिकृत वेबसाईट www.bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी
  • आता होम पेजवर स्टार किसान योजनेची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा
  • आता अर्जाच्या लिंक वर क्लिक करा
  • त्यानंतर अर्जाची पीडीएफ तुमच्यासमोर ओपन होईल
  • आता फॉर्म डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
  • यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आणि बँकेच्या शाखेत जमा करा

bank of india home loan documents list : या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • निवासी प्रमाणपत्र
  • KCC बँक खाते पासबुक
  • शेत जमिनीची कागदपत्रे
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर

अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇