सौर कृषी वाहिनी योजना : पहा जमिनीवर सोलर प्लांट बसवण्याचे फायदे. अर्ज, कागदपत्रे, व प्रोसेस

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

solar rooftop application : मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेबद्दल माहिती आणलेली आहे. या योजनेचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना घेऊन येते. प्रत्येक योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोचवत असतो. तशीच ही एक योजना सरकारने आणलेली आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. solar application

solar rooftop online application maharashtra : या सौर कृषीवाहिनी योजनेसाठी लागणारी जमीन त्यासाठी लागणारे कागदपत्र या सगळ्याची माहिती आपण या पेजवर पाहणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या अशाच नवनवीन योजनांसाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या. शेतकऱ्यांकडे लागवडीच्या जमीन व्यतिरिक्त नापिक किंवा पडीक जमिनीही पडूनच असते त्यांचा त्यांना काही उपयोग नसतो त्यात धान्य पिकत नाही तर ती जमीन आपण भाडेतत्त्वावर देऊन त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. mukhyamantri saur krushi pump yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

solar rooftop yojana : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रत्येक एकराला प्रत्येकी वर्षी 30 हजार रुपये पडीक जमीन भाड्याने देण्याचा नियम होता. मात्र आता तोच निर्णय बदलून प्रत्येक वर्षी आपल्याला प्रत्येक लेकराला 50 हजार रुपये भाडे मिळणार आहे. ही योजना देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. यासाठी अर्ज कसा ऑनलाइन करायचं हे आम्ही लेखात देणार आहोत. या योजनेचा कालावधी 30 वर्ष असून वीज निर्मितीचे प्रमाण दोन ते दहा मेगा व्हॅट इतके असेल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment