सौर कृषी वाहिनी योजना : पहा जमिनीवर सोलर प्लांट बसवण्याचे फायदे. अर्ज, कागदपत्रे, व प्रोसेस

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

महावितरण, महानिर्मिती, महाऊर्जेद्वारे निश्चित केलेल्या जमिनींना निविदा प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे तसेच त्या जमिनीची निवड ही सौर ऊर्जा प्रकल्प धारक करणार आहेत. जमीन भाडेपट्टीसाठीचा करार हा जमीन धारक व महावितरण किंवा महानिर्मिती, महा ऊर्जा यांच्याद्वारे प्रकाशित केलेल्या निविदामध्ये यशस्वी झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्प धारकांमध्ये होईल.

सदर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प चालू होईपर्यंत या पद्धतीत प्रमाणेच निश्चित झालेली भाडेपट्टीच्या दरानुसार भाडेपट्टी ची रक्कम ही त्या व्यक्तीस किंवा संस्थेस सौर ऊर्जा प्रकल्प धारकाद्वारे अदा करण्यात येणार आहे तसेच प्रकल्प. चालू झाल्यानंतर त्या व्यक्तीस किंवा संस्थेस भाडेपट्टी महावितरण द्वारे जमीन धारकाच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येणार आहे. हा प्रकल्प जेव्हा चालू होईल तेव्हा सदर जमिनीवर सौर ऊर्जा निर्मितीचे भाडे हे भाडेपट्टी पेक्षा कमी असल्यास भाडेपट्टीचे रक्कम जमीन धारकास अदा करण्याची जबाबदारी ही सौर ऊर्जा प्रकल्प धारक यांची राहणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇