1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती
1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती

1000 Rs Note Launch : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की 2017 साली आपल्या देशात नोटबंदी ही झाली होती. यावेळी सरकारने रातोरात 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या त्यामुळे सगळ्याच नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागला होता.

Government News : व तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एटीएम मधून पैसे काढण्यासाठी किती मोठे रांगा लागल्या होत्या तास थांबलं तरी आपल्याला पैसे वेळोवेळी मिळत नव्हते. संपूर्ण देश त्या निर्णयामुळे हादरला होता. यामुळे अनेकांचे काळा पैसा वर आला व प्रकरण उघडकीस आला.

history of demonetisation in india : या सरकारच्या निर्णयाला काही लोकांनी निषेधही व्यक्त केला. त्यावेळी सरकारने 500 व हजारच्या नोटा बंद केलत्या. परंतु आत्ताच आलेल्या माहितीनुसार या वर्षी आणखी एक नोट बंद होणार आहे आणि ती नोट दोन हजार रुपयांची असणार आहे.

1000 Rs Note Launch येथे क्लिक करून पाहालोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment