1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती
1000 Rs Note Launch: 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार. जाणून घ्या अधिक माहिती

हाती आलेल्या माहितीनुसार आता दोन हजार रुपयांची नोट बंद होणार आहे आणि नवीन एक हजारांची नोट येणार आहे. परंतु अजूनही या वाक्यात तथ्यता मानली जात नाही.

एक हजार रुपयांची नवीन नोट येईल आणि दोन हजार रुपयांची नोट बंद होईल असं दावा करण्यात आला असला तरी केंद्र सरकारकडून याबाबत अजूनही कोणती यादी सूचना जारी करण्यात आलेली नाही.लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇