या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….
या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….

Weather Today : नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस आपल्याकडे सुरू झाला आहे. काही काही ठिकाणी गारपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. शेतकरी त्याच्यामुळे हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व त्यामुळे महागाई वाढू शकते. आता पावसाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मांडली आहे.

प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव यांनी एक एप्रिल 2023 ला हवामान अंदाज दर्शवला होता. त्याप्रमाणे सहा तारखेपासून राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान होत आहे. Weather Radar

दरवेळेस प्रमाणे पंजाबराव यांनी दर्शविलेले हवामान खात्याचे अंदाज कधीच चुकले नाहीत. weather in india त्यामुळॆ आता शेतकरी मित्र व महाराष्ट्र राज्य त्यांच्या वर अवलंबून आहे. त्यांनी सांगितलेल्या तारखेला पाऊस पडतोच. आता आपण जाणून घेऊयात या उन्हाळ्यात देखील किती दिवस पाऊस पडणार आहे.

पहा काय म्हणतात पंजाबराव डख साहेब येथे क्लिक करालोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment