Income Tax Act
मित्रांनो income tax department चा एक नवीन निर्णय आलेला आहे. income tax india बऱ्याच जणांना एटीएम मधून पैसे काढणे शक्य नसते. त्यांना ते काढता येत नाहीत. म्हणून खूप जण बँकेतून पैसे काढून ते आपल्या घरात ठेवतात व त्यामधून घर खर्च भागवतात. खूप जणांना सवय असते की एकदाच बँकेतून रोख रक्कम मोठ्या प्रमाणात काढून ठेवायची व नंतर लागतील तशी हळूहळू ती उपयोगात आणायची.
परंतु आता आयकर विभागाच्या नवीन नियमानुसार आपण घरात कितीही रक्कम ठेवू शकत नाही. घरात अतिरिक्त रक्कम असल्यास income tax department तुमच्यावर कारवाई करू शकते. आपल्या घरात नेमकी किती रक्कम पाहिजे हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
आपल्या घरात नेमकी किती पैसे ठेवायचे हे आपण आपले ठरवू शकतो. परंतु तो पैसा कोणत्या मार्गाने आला कसा आला हे आपल्याला आयकर विभागात सांगावे लागते. एखाद्या वेळेस आपल्यावर income tax department ची जर रेड पडली तर आपल्याला त्यांना सगळे कागदपत्र income tax e filing द्यावे लागतात. आयकर कर भरल्याचे दाखवावे लागते जर आपल्याकडे त्या पैशांची काहीच कागदपत्रे नसतील तर आपल्यावर कारवाई होऊ शकते. income tax login
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!