Income Tax चा नवीन आदेश आता घरात एवढीच रक्कम ठेवता येईल अन्यथा कारवाई होईल

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Income Tax Rule : जर तुमच्या घरात असलेल्या रोख रकमेचा हिशोब तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्ही अडचणी देऊ शकता. कारण जर ही रक्कम बेकायदेशीर असेल आणि income tax department तुमच्या घरावर छापा टाकला आणि तुम्हाला जर तुमच्या पैशाचे सगळे कागदपत्र income tax e filing सादर करता आले नाही तर मात्र तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असे झाल्यास तुमच्याकडे जी रक्कम आहे ती सगळी रक्कम जमा केली जाते आणि त्याच्यावर 37% कर आकारला जातो.

जर तुमच्या बँकेत एकाच वेळेस पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे pan card दाखवावे लागेल. तुमच्या aadhar card देखील दाखवावे लागेल. जर एक वर्षात तुमच्या खात्यात वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तरीदेखील तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि pan card या सगळ्याची सविस्तर माहिती ठेवावी लागेल.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇