या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पुन्हा सुरु होणार आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यावेळी मात्र पडणारा पाऊस हा राज्यात सर्व दूर पडणार नाही. भाग बदलत पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

यामुळे कांदा काढणी करत असलेल्या शेतकरी बांधवांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. 16 एप्रिल पर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरुच राहणार असल्याने याचा विपरीत परिणाम कांदा समवेतच इतर शेती पिकांवर होणार आहे.लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇