How to get stree shakti loan : नमस्कार मित्रांनो सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. त्यापैकी ही एक योजना. आजच्या काळामध्ये महिला हे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहेत.त्यांनी देखील त्यांचे नाव कमावले आहे व्यवसायामध्ये महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त दिसत आहेत. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे. यासाठी सरकार नेहमी त्यांनायासाठी सरकार नेहमी त्यांना आर्थिक मदत करत असते. स्त्री शक्ती योजनेच्या द्वारे केंद्र सरकारने महिलांना त्यांचे काम सुरू करण्यास आर्थिक मदत केली.
Stree shakti yojana online application : महिला स्वावलंबी व्हाव्यात व त्या स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी स्वावलंबी व्यवसाय सुरू करावा यासाठी या योजना येतात. या योजनेमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते कर्ज दिले जाते याचा लाभ घेऊन महिला स्वतःचे व्यवसाय सुरू करतात. महिला सक्षमीकरणासाठी सरकार नव्याने पुढे उभे राहत आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा
Women empowerment : SBI Credit Card साह्याने सरकारने ही युटिलिटी फायनानसी योजना सुरू केली. याचे नाव Stree shakti package योजना आहे. Google Business या योजनेच्या माध्यमातून महिलांना अगदी कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. व अतिशय कमी वेळेत महिलांना ते कर्ज मिळत आहे. या योजनेसाठी आपण कोणत्याही आपल्या SBI अर्ज करू शकतो.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!