केंद्र सरकारची नवीन योजना, स्वतःच्या व्यवसायासाठी महिलांना मिळणार २५ लाख रुपये.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

My business कागदावर महिलांना समान दर्जा आहे पण प्रत्यक्षात तसे काही नाही ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकार आणि SBI च्या स्त्री शक्ती पॅकेज योजनेअंतर्गत महिला 25 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात यासाठी काही नियमाने निकष निश्चित करण्यात आलेले आहेत यापैकी एक म्हणजे महिला कर्जदाराचा व्यवसायात किमान 50 टक्के हिस्सा असावा

आवश्यक कागदपत्रे स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे जेव्हा एखादी कंपनी कर्जासाठी अर्ज करते तिच्याकडे 50 टक्के होणार अधिक महिलांची my business मालकी असणे आवश्यक आहे. indian women,sbi scheme

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे


लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇