MSRTC Smart Card Scheme : या वर्षी सरकारने त्यांचा अर्थसंकल्प सादर केला. महिलांना बस प्रवासात शिंदे सरकार व फडणवीस सरकार यांनी ५० टक्के सूट दिली. या मध्ये फक्त महिलांना सूट दिल्यामुळे बाकी जनता म्हणत आहे आम्हाला सूट का नाही? आम्हाला पण सूट मिळावी.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
आज आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत. म्हणजेच आता तुम्ही महिलांसोबत ५० टक्के सवलती मध्ये प्रवास करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे MSRTC Smart Card असणे गरजेचे आहे.
सरकारच्या निर्णयानुसार ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महा मंडळाच्या बस मध्ये ५० टक्के सूट आहे. हीच सवलत AC Sleeper Coach व शिवनेरी यांना पण लागू होणार आहे.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा