मोफत प्रवास निर्णयांमध्ये मोठा बदल । आता कोणीही करू शकेल ५०% सवलतीमध्ये एसटी प्रवास

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

मागील वर्षी म्हणजेच 2022 रोजी राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी मधून मोफत प्रवास करण्याची घोषणा देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

स्मार्ट कार्ड काढणे गरजेचे होते. या स्मार्ट कार्ड योजनेतला एसटी महामंडळ प्रशासनाकडून पाच महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आता 31 तारखेपर्यंत हे कार्ड तुम्ही काढू शकता. त्यामुळे आता येत्या एक तारखेपासून एसटीने तिकीट सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाचे स्मार्ट कार्ड असणे सगळ्यांना गरजेचे आहे.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇