Mhada House । म्हाडाच्या 2,048 घरांसाठी केवळ 369 अर्ज; सर्वप्रथम येणाऱ्यास मिळणार घर

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Mhada House : नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला माहित आहे की म्हाडाच्या मार्फत अनेक घरांचे वाटप हे सर्वसामान्य लोकांना खूपच स्वस्त दरात दिले जातात. तुम्हाला सुद्धा म्हाडाचे घर जर का पाहिजे असेल तर त्यासाठी म्हाडा योजनेचा एक अर्ज भरावा लागतो त्यानंतर तुम्हाला या घरांचे वाटप केले जाते.

mhada scheme in pune : तर यामध्येच आता विरार बोळीच मध्ये कोकण मंडव्य कडून सर्वात मोठा नऊ हजाराहून अधिक घरांचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये किंवा या प्रकल्पातील सध्या 329 घरांचे काम सुरू आहे. व ही 329 पंतप्रधान आवास योजनेतील घरे आहेत. सर्व घरांची कामही 70% पेक्षा जास्त झालेली आहे. 10 मे पर्यंत सर्व घरांची काम पूर्ण होणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

👉म्हाडाचा फ्लॅट घेण्यासाठी येथे क्लीक करा👈

तिथे आता एकूण 2000 रहिवासी राहत आहेत. यामध्ये भाडेकरू चा समावेश हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या प्रकल्पामध्ये पाण्याचे सुविधा अजून पर्यंत नाहीये. त्यामुळे तिथे राहणाऱ्या रहिवासींना टँकरद्वारे पाणी हे पुरवले जाते. हेच म्हणत असे मोठे कारण आहे की जिथे घरे शिल्लक आहेत असे म्हटले आहेत. हेच मुळात असे मोठे कारण आहे की तिथे घरे शिल्लक आहेत असे म्हटले आहेत. mhada pune

👉म्हाडाचा फ्लॅट घेण्यासाठी येथे क्लीक करा👈


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment