आता मोबाइलवर एसएमएस द्वारे कळणार रेशन किती मिळाले । त्वरित बघा

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

आता मोबाइलवर एसएमएस द्वारे कळणार रेशन किती मिळाले.

Ration Card : मित्रानो आता रेशन कार्डधारकांना आपल्याला किती धान्य मिळाले याचा एसएमएस आता मोबाइलवर येणार आहे. यासाठी कुटुंबातील सदस्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मूळ कार्डधारकांना धान्य मिळेल. शिवाय जेवढे नियतन आले आहे. तेवढे धान्य कार्डधारकांना मिळणार आहे. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले मोबाइल सिडिंग करणे हिताचे आहे.

मोबाइलवर कळणार किती मिळाले धान्य – रेशन कार्डधारकांनी धान्याची उचल करताच त्यांच्या मोबाइलवर एमएमएस येईल. त्यावर धान्य किती किलो मिळाले, किती सदस्यांचे मिळाले, याची माहिती असेल. त्यामुळे मोबाईल सिडिंग करणे गरजेचे आहे

जाणून घ्या तुम्हाला किती रेशन मिळणार येथे क्लिक करा.

मोबाइल नंबर दिला आहे का? कुटुंबातील सदस्यांचा मोबाइल क्रमांक रेशन कार्डाच्या क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. दर महिन्याचे धान्य मिळाल्यानंतर कार्डधारकांनी धान्याची उचल करताच त्यांच्या मोबाइलवर एमएमएस येईल.

जाणून घ्या तुम्हाला किती रेशन मिळणार येथे क्लिक करा.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment