Government Scheme 2023 : नमस्कार मंडळी सरकार आपल्यासाठी दरवेळेस एक नवीन नवीन योजना घेऊन येत असतो. तशीच एक सरकारने अजून एक नवीन योजना आणली आहे. या सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तब्बल 77 हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकारी शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही तीन फेब्रुवारीपासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
Importance of agriculture : शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच कुक्कुटपालन गाई पालन शेळीपालन हे देखील आर्थिक हातभार लावणारे व्यवसाय आहेत. यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम आवश्यक असते. व्यवसायासाठी शेतकरी कर्ज काढतो परंतु आता या सरकारच्या योजनेमुळे आपल्याला 80 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. भारत देश पशुपालन व्यवसायासाठी सदैव प्रयत्न करत असतो. farming in india
या योजनेचा अर्ज कसा व कोठे करायचा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Agriculture Department : दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय farming business शेळीपालन व्यवसाय हे व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मानले जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे agriculture farming यासाठी सरकार सदैव तत्पर असते. बऱ्याच जुन्या व नवीन योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले आहेत. 10 cow dairy farm income
या योजनेचा अर्ज कसा व कोठे करायचा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!