Gramsamruddhi Yojana: मिळणार गाई, शेळी व कुकुट पालनासाठी 80 हजार

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Gramsamruddhi Yojana मिळणार गाई, शेळी व   कुकुट पालनासाठी 80 हजार
Gramsamruddhi Yojana मिळणार गाई, शेळी व कुकुट पालनासाठी 80 हजार

farming in india : शरद पवार ग्राम समृद्धी योजना यासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही तो अर्ज सरपंच ग्रामसेवक की ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे कोणाकडे भरणार आहे त्याच्या नावापुढे तुम्हाला टिक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव टाकायचे आहे तसेच अर्जाच्या उजवीकडे तारीख तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्या योजनेचे नाव समोरून करायची आहे.

farming business :अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती भटक्या विमुक्त जमाती महिला प्रधान कुटुंब २००८ च्या कृषी कर्ज माफी योजना अल्पभूधारक शेतकरी किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारामध्ये आपले कुटुंब आहे. त्याचा उल्लेख देखील तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. तुम्ही जो प्रकार निवडला आहे त्याच्या कागदपत्राचा पुरावे ही तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇