Government Schemes For Women’s : “या” महिलांना मिळणार 25,000 रु चा मोफत मोबाईल

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Free Smartphone For Women : मित्रांनो सरकार आपल्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेले आहे. आजकालच्या जीवनात अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत परंतु आजच्या काळात मोबाईल ही देखील एक मूलभूत गरज झालेली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत सगळेच जण आहेत मोबाईल वापरतात.

1. स्मार्टफोन कसा असेल ?

  1. गेहलोत सरकारने राजस्थानमधील १.३५ कोटी महिलांना मोफत स्मार्टफोन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सरकारने 12 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.
  2. महिलांना दिले जाणारे स्मार्टफोन नोकिया, सॅमसंग आणि जिओ कंपन्यांचे असू शकतील.
  3. एका फोनची किंमत सुमारे नऊ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
  4. मोबाईल फोनची खासियत म्हणजे त्यामध्ये सरकारी सिम आधीच अॅक्टिव्हेट असेल.
  5. ज्यामध्ये तीन वर्षांसाठी मोफत इंटरनेट आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा असेल.
  6. या मोबाईलमध्ये दुसरे सिम चालणार नाही. त्याचा स्लॉट आधीच बंद होईल. या स्मार्टफोन्सची किंमत (Price) जवळपास 9 हजार रुपये आहे.

Free Smartphone For Women Apply येथे क्लिक करा

2. कोणत्या महिलांना मिळेल स्मार्टफोन?

  1. जनआधार कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत मोबाईल फोन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  2. राज्यात अशा महिलांची संख्या १.३५ कोटी आहे, मात्र चिरंजीवी योजनेत नाव जोडलेल्या कुटुंबातील महिलांनाच मोफत स्मार्टफोन योजनेचा लाभ मिळणार आहे.
  3. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मूळची राजस्थानची असणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल क्रमांकही आधार कार्डशी लिंक करावा.

Free Smartphone For Women Apply येथे क्लिक करा


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment