Government Schemes For Women’s : “या” महिलांना मिळणार 25,000 रु चा मोफत मोबाईल

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

3. मोबाईल फोनचे वितरण कसे केले जाईल?

  1. सरकारने महिलांना स्मार्टफोन वितरित करण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे.
  2. मोबाईल वितरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
  3. मोबाईल वाटपासाठी बचत गटातील महिलांचीही मदत घेतली जाणार आहे. यासाठी त्यांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले होते.

4. योजना किती काळ चालणार?

  • गेहलोत सरकारची मोफत स्मार्टफोन योजना तीन वर्षांसाठी चालणार आहे.
  • सरकारने राज्यातील १.३५ कोटी महिलांना मोबाईल देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 12 हजार कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.
  • चालू आर्थिक वर्षासाठी 3500 कोटींचे बजेट ठेवण्यात आले आहे.
  • स्मार्टफोन पुरविणाऱ्या कंपन्यांनाही तीन वर्षांत हप्त्यांमध्ये पैसे दिले जातील.
  • निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना स्मार्टफोन वाटप करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇