18 महिन्यांच्या DA Arrear बद्दल Government ने दिली खुशखबर, Confirm झाली तारीख, पहा कधी मिळणार पैसे DA update

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपल्याला आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता DA Arrear बाबत मोठी अपडेट आपल्या हाती आली आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर 18 महिन्यांचा DA Arrear transfer करणार आहे.

याआधी सरकारने लोकसभेमध्ये सुद्धा देखील 18 महिन्यांचा DA Arrear बद्दल माहिती ही दिली होती. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की सरकारने कोरोना काळात कर्मचाऱ्यांचे महागाईचे भत्ते थांबवले होते. व त्याचमुळे सरकारला आता 34,402.32 करोड रुपयांचा हा मोठ्या प्रमाणात नफा झाला आहे. व यामध्ये 48 लाख कर्मचारी व 68 लाख हून अधिक पेन्शन यांना यांना लवकरच पैसा मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

3 वेळा DA वाढ़ रोकण्यात आली होती. सरकारने यावर आतापर्यंत कोणतीही सहमती दर्शवली नाही परंतु सरकार लवकरच 18 महिन्यांचा DA Arrear वर चर्चा करेल.

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment