18 महिन्यांच्या DA Arrear बद्दल Government ने दिली खुशखबर, Confirm झाली तारीख, पहा कधी मिळणार पैसे DA update

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

सध्याच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मधे वृद्धी केली आहे, जी की आता 38% वरून 42% झाली आहे. याशिवाय जुलै मधे आणखी एक वेळा DA वाढण्याची शक्यता आहे.

कर्मचारी सतत मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागातार मागणी आहे की हा त्यांच्या हक्काचा पैसा आहे, याला सरकारने थांबवू नये, Arrear ची डिमांड घेऊन कर्मचाऱ्यांनी court मधे पण अपील केली होती. यावर supreme court ने सरकारला सांगितले की हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे हा तुम्हाला द्यावाच लागेल.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇