Cidco Mhada Update | खुशखबर !!! आता मुंबईत म्हाडांच्या घरासोबत दुकानांची विक्री सुरु. जाणून घ्या किमती व करा अर्ज

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Cidco navi mumbai : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आता मुंबईमध्ये आपल्याला स्वस्त घरांसोबत स्वस्त दुकानेही मिळणार आहेत. म्हाडा आपल्यासाठी घेऊन आला आहे स्वस्त दुकाने. Shops In Mumbai आत्तापर्यंत सिडको म्हाडा आपल्याला स्वस्तात स्वस्त घरे देत होते.पण आता त्यासोबतच आपल्याला व्यवसायासाठी लागणारे दुकाने पण ते देणार आहेत तेही स्वस्तात.

Cidco lottery : मुंबईत व्यवसाय करायचा म्हटल्यावर दुकानांची गरज असते व मुंबईत दुकान घेणे म्हणजे अवघड. म्हाडा मुंबई मंडळ कडून साडेतीन हजार घरी देण्यात आली व आता एक नवीन बातमी प्रकाशित झाली आहे. की म्हाडा आता मुंबई मंडळ अंतर्गत दुकानांची विक्री सुरू करणार आहे. या दुकानांसाठी उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या लॉटरीमुळे आपल्याला स्वस्त दरात आपला व्यवसाय सुरू करता येईल. mhada lottery pune

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Mhada Shops For Sale : दुकानांचा लिलाव कसा होतो. हे आपण जाणून घेऊया. या दुकानांची विक्री ही इ-लिलाव पद्धतीने केली जाणार आहे. या लिलावामध्ये गोरेगाव बेबी सागर नगर या ठिकाणातील तीन मजली व्यावसायिक बिल्डिंग मधील 17 दुकाने आणि मालवण मालाड मध्ये | असलेल्या 57 दुकानांचा यात समावेश केलेला आहे. या दुकानांची एक ठराविक रक्कम ठरलेली आहे. या किमतीपेक्षा जास्त बोली लावणारे व्यक्तीला ही दुकानं मिळणार आहेत. या माडाच्या दुकानांची किंमत व ह्याचे अधिक माहितीया माडाच्या दुकानांची किंमत व याचे अधिक माहिती आपण पुढे पाहुयात. mhada pune

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करालोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment