Cidco Mhada Update | खुशखबर !!! आता मुंबईत म्हाडांच्या घरासोबत दुकानांची विक्री सुरु. जाणून घ्या किमती व करा अर्ज

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

तुम्हाला सांगू इच्छितो की या दुकानांची विक्री ही इ-लिलाव पद्धतीने केली जाणार असून यासाठी लवकरात लवकर जाहिरात करण्यात आलेले आहे या अंतर्गत या लिलावा मध्ये गोरेगाव बेबी सागर नगर या ठिकाणातील असलेली तीन मजली व्यावसायिक संकलना मधील 17 दुकाने आणि मालवण मालाड मध्ये असलेल्या 57 दुकानाचा या अंतर्गत समावेश केलेला आहे.

मालाडच्या मालवणी भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलामधील 57 दुकानांचा (व्यावसायिक गाळ्यांचा) या ई-लिलावामध्ये समावेश केला जाणार आहे. याठिकाणी दुकानांचे (व्यावसायिक गाळ्यांचे) क्षेत्रफळ 11.44 चौरस मीटर ते 14.13 चौरस मीटर असून या दुकानांची (गाळ्यांची) राखीव किंमत 28 लाख 50 हजार रुपये ते 35 लाख 21 हजार रुपये असणार आहे.लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇