Best Zero Balance Account :
नमस्कार मित्रांनो हो हो हे खरंय तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये जर झिरो बॅलन्स असेल तरीही तुम्ही पैसे काढू शकता जाणून घ्या पंतप्रधान मोदींची ही नवीन स्कीम पंतप्रधानांनी जनार्दन योजनेला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत 18 ऑगस्ट 2019 पर्यंत या योजनेअंतर्गत 43 कोटी पेक्षा अधिक लोकांनी खाती उघडली होती जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडले असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्की लाभ होईल
या योजनेचा आपल्याला खूप फायदा होणार आहे यामुळे आपण आपल्या खात्यात पैसे नसतील तरी आपण एखादी रक्कम काढू शकतो राज्य सरकार दरवेळेस नवीन नवीन योजना आणत असते त्यातील ही आपल्यासाठी अत्यंत लाभदायक योजना आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी जनधन योजना जाहीर केली
तसेच 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. आपण आकडेवाडीनुसार पाहिले तर योजनेच्या पहिल्या वर्षात म्हणजेच मार्च 2015 पर्यंत 14.72 कोटी खाती उघडण्यात आली आज त्याची संख्या 44.17 कोटी अशी झाली आहे. म्हणजेच गेल्या सात वर्षात जनगण खात्यांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. online bank account opening with zero balance
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.