काय म्हणता!!! बँक खात्यामध्ये पैसे नसतानाही काढू शकता तुम्ही पैसे

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

With Zero Balance Account । बैलेंस नसतानाही खात्यातून 10,000 रुपये काढता येतात

या योजनेची खासियत म्हणजे तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही दहा हजार रुपयांपर्यंतचा ओवर ड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्पमुदतीचा कर्जासाठी आहे. सुरुवातीला ही रक्कम 5000 रुपये होती आता सरकारने ती वाढून दहा हजार रुपये केली आहे. या खात्यातील वरद सुविधासाठी वयोमर्यादा ही कमाल 65 वर्षे (senior citizen saving scheme) एवढी आहे. या ओवर जॉब सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जनधन खाते किंवा सहा महिने जुनी असावे लागते. तसे नसल्यास तुम्ही दोन हजार रुपयांपर्यंतचा ओव्हर ड्राफ्ट होऊ शकता.

Government Schemes Benefits । योजनेचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

जन धन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खातेही उघडता येते. या योजनेंतर्गत खाते उघडल्यानंतर, तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30,000 रुपयांचे जीवन संरक्षण आणि जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. हे खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇