या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….

या तारखेला थांबणार अवकाळी पाऊस…. डख साहेब म्हणतात कि….

Weather Today : नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत एप्रिल महिन्यात सुद्धा अवकाळी पाऊस आपल्याकडे सुरू झाला आहे. काही काही ठिकाणी गारपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. शेतकरी त्याच्यामुळे हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व त्यामुळे महागाई वाढू शकते. आता पावसाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. … Read more