High Interest On FD : या बँका देणार आपल्याला एफडी (FD) वर सर्वाधिक व्याज
Bank Interest Rates : नमस्कार मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे भविष्यकाळासाठी आपल्याला पैशांची गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे. ह्याच पैशाचे गुंतवणुकीसाठी आपण बँकेत एफडी काढत असतो. एफडीवर योग्य प्रमाणात व्याज मिळाली की त्याचा आपल्याला फायदा | होतो. एफटी ही भविष्यकाळासाठी खूप महत्त्वाची आहे जितके वर्ष आपण बँकेत fd ठेवू त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यावर योग्य … Read more