18 महिन्यांच्या DA Arrear बद्दल Government ने दिली खुशखबर, Confirm झाली तारीख, पहा कधी मिळणार पैसे DA update
नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपल्याला आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता DA Arrear बाबत मोठी अपडेट आपल्या हाती आली आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आता सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर 18 महिन्यांचा DA Arrear transfer करणार आहे. याआधी सरकारने लोकसभेमध्ये सुद्धा देखील 18 महिन्यांचा DA Arrear बद्दल माहिती ही दिली होती. तुम्हा सर्वांना माहीतच … Read more