CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra । मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023
CM Yojana : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) … Read more