CMEGP Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra । मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

CM Yojana : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक व युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी जाणून घेतली आहे.

government yojana : “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP योजना” ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Mukhyamantri Rozgar Yojana Maharashtra Eligibility : मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र पात्रता

  1. लाभार्थी पात्रता : कार्यक्रमांतर्गत पात्रतेसाठी खालील प्रमाणे अटी राहतील.
  2. वयोमर्यादा : कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्षे (अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल) पात्र राहतील.
  3. पात्र मालकी घटक : उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट.
  4. शैक्षणिक पात्रता : रु. 10 लाखावरील प्रकल्पासाठी 7 वी उत्तीर्ण. | रु. 25 लाखावरील प्रकल्पासाठी 10 वी उत्तीर्ण.
  5. कुटूंब : एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment