ट्रॅक्टर घ्यायचाय,आता पैश्यांची चिंता कशाला? इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त ८० रुपयात ८ तास काम करणार

ट्रॅक्टर घ्यायचाय,आता पैश्यांची चिंता कशाला? इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त ८० रुपयात ८ तास काम करणार

Electric tractor india : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला शेतात agriculture department काम करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असते व ट्रॅक्टर घ्यायचा म्हटल्यावर त्यासाठी पैसे व नंतर त्यात डिझेल भरण्यासाठी पैसे हे खूप लागतात. त्यामुळे शेती मित्र मागेपुढे विचार करतो. पण आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आल्यामुळे आपल्याला डिझेलची काळजी नाही … Read more