“भविष्यातील गुंतवणूक” : Post Office Scheme | सुमंगल बचत योजना २०२३ । आता ९५ रुपयात घ्या १४ लाखांचा रिटर्न

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Post Office Scheme : नमस्कार मंडळी आज आपण पोस्टाची एक नवीन योजगा घेऊन आलेलो आहोत. आज काल प्रत्येक जण भविष्यासाठी गुंतवणूक करत आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून पैश्यांची पोटपूंजी करून ठेवत आहे. गुंतवणुकीच्या विशिष्ट कालावधी नंतर ठराविक रक्कम आपल्याला मिळते त्यालाच गुंतवणूक म्हणतात. आज एका अश्याच गुंतवणुकीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. या गुंतवणुकीमध्ये तुम्ही जर रोज थोडेफार पैसे गुंतवले तर तुम्हाला काही कालावधी नंतर थेट १४ लाख रुपये तुमच्या बँकेत येणार आहे. ही योजना नक्की काय आहे व याचा फायदा कोणाला घेता येईल या साठी खालील लेख वाचा.

पोस्ट ऑफिस मार्फत ही एक नवीन योजना सुरु झाली आहे. तुम्हाला यात केवळ ९५ रुपये गुंतवणूक करायची आहे. त्या नंतर तुम्हाला १४ लाख रुपये या योजनेतून मिळणार आहे. ही योजना पोस्ट ऑफिस च्या योजने पैकी सगळ्यात सुरक्षित योजना मानली जात आहे.

या पॉलीसीची पात्रता जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ग्राम सुमंगल योजनेचा लाभ अशा लोकांना दिला जातो, ज्यांना वेळोवेळी पैशांची गरज भासते, कारण या योजनेत मुदतपूर्तीपूर्वी तिप्पट पैसे परत करण्याची संधी असते. ग्राहकांना जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची ऑफर दिली जाते. भारत सरकारने 1995 मध्ये पोस्ट ऑफिससाठी सुरू केलेल्या पाच ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनांपैकी ही एक आहे.

या पॉलीसीची पात्रता जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment