Sbi Bank Child Account : नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे एसबीआय आपल्यासाठी एक नवीन योजना घेऊन आलेले आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण या लेखात जाणून घेऊयात. या योजनेसाठी आपल्याला एसबीआय बँकेत खाते असणे खूप आवश्यक आहे. जर आपले खाते नसेल तर आपल्याला एसबीआय बँकेत खाते काढावे लागेल. या खात्यात आपल्याला आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करता येईल. sbi online
open child bank account online : एसबीआय मुलींसाठी एक नवीन योजना घेऊन आलेले आहे त्यामध्ये आपण कमी पैशात जास्त मोबदला मिळू शकतो. एसबीआय ने लहान मुलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. त्यामध्ये आपण बचत करू शकतो. आपल्याला तर माहित आहे स्टेट बँकेमध्ये खाते असणे किती महत्त्वाचे आहे. कारण स्टेट बँकेमध्ये खाते असले की आपल्याला विविध योजनांचा लाभ घेता येतो.
👉सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा👈
sbi pehli udaan online account opening : SBI मुलांसाठी दोन प्रकारचे Bank Account Type आहेत. या अंतर्गत तुम्हाला ‘पहिला कदम’ ‘SBI Pehla Kadam Account’ आणि ‘पहिली उडान’ ‘SBI Pehli Udaan Account’ हे दोन त्या योजनेचं अकाउंट आहे. या दोन्ही खात्यांतर्गत आपल्याला काय लाभ होऊ शकतो व त्याचा आपण कसा फायदा मिळवू शकतो. आणि त्याचा आपल्याला मोबदला कसा होईल. हे आपण आपल्या लेखात जाणून घेऊया. याची सविस्तर माहिती यासाठी लागणारे कागदपत्रे आम्ही पुढे दिलेली आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा हे पहा. sbi student account opening online
👉सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा👈
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!