एसबीआय पहिला कदम बँक अकाउंट
या अंतर्गत तुम्ही जर पहिला एसबीआय या खात्यात खाते उघडले यात अनेक सुविधा असतात यामध्ये पालक कोणत्याही वयोगटातील अल्पवयीन मुलांसाठी हे खाते उघडू शकतात. हे खाते पालक आणि मुले दोघेही सांभाळू शकतात.
हे खाते उघडल्यानंतर तुम्हाला एटीएम कार्ड दिले जाते. हे एटीएम कार्ड मुलांच्या आणि पालकांच्या नावावर असते. या एटीएम कार्ड मधून पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम काढणार येते. तसेच तुम्ही दररोज दोन हजार रुपये देखील काढू शकता.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!