नमो महासन्मान निधीच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहीर

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

नमो शेतकरी महासम्मान निधी योजना २०२३

आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये नाही, तर अजून 2000 रुपये म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत.

फेब्रुवारी 2024 मध्ये नमो शेतकरी योजने बरोबर, PM किसान योजनेचा 16 वा हप्ता देखील येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गोड गिफ्ट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या तारखा सांगण्यात आल्या आहेत, परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाहीये. त्यामुळे नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्यात देखील येऊ शकतो. 

रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना 2024 दुसरा हप्ता तारीख ही 8 ते 10 फेब्रुवारी 2024 असणार आहे. म्हणजेच दिनांक 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 मध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment