नमो महासन्मान निधीच्या दुसऱ्या हफ्त्याची तारीख जाहीर

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Namo shetkari yojana 2nd installment date

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता २६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिला आहे. या योजनेसाठी सरकारने 1,720 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून एकूण 12,000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत. अर्थविषयक ठराव मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

Namo shetkari yojana 2nd installment हा लवकरच जाहीर केला जाणार आहे. याची तारीख अधिकृत रीत्या राज्य सरकार द्वारे अजून सांगण्यात आलेली नाहीये, परंतु मीडिया रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार?याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे.

दुसऱ्या हफ्त्याची तारीख बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Scheme : योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे बँक खाते आणि आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे. शेतकरी या योजनेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. installments

दुसऱ्या हफ्त्याची तारीख बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment