Student Yojana Gov In : नमस्कार विद्यार्थ्यांनो दैनंदिन जीवनात आपल्याला अभ्यासासाठी व इतर कामांसाठी मोबाईलची आवश्यकता भासते. आपल्याला शिक्षणात मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मोफत टॅब व त्यासोबत इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे.
आता महाराष्ट्र सरकार आपल्याला आपल्या वापरासाठी मोफत टॅब देणार आहे. त्याचा वापर करून आपण शिक्षणातील अडचणी सोडवू शकतो. इंटरनेटचा उपयोग करून आपण गुगलमार्फत आपले प्रश्न सोडवू शकतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Mahajyoti MHT-CET / JEE / NEET 2025 yojana महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-विमुक्त जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT- CET/JEE/NEET-2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योति मार्फत MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योति तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/day इंटरनेट डाटा पुरविण्यात येतो.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.