Government Scheme : सरकारी योजना २०२३ । विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा!!! मोफत टॅब सोबत 6 GB प्रति दिवस इंटरनेट सेवा.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Mahajyoti MHT-CET/JEE/NEET-2025 yojana महाज्योति योजनेच्या लाभासाठी पात्रता:

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
  3. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा.
  4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे

Mahajyoti MHT-CET/JEE/NEET-2025 yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • नववीचे गुणपत्रिका
  • दहावीचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वैध नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇