E-Mudra Loan – केंद्र सरकारचा निर्णय : व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार १० लाख रुपये

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

E mudra loan online apply : नमस्कार मंडळी, आजकाल प्रत्येकाची इच्छा असते की व्यवसाय सुरू करावा. पण त्या व्यवसाय साठी लागणारे भांडवल व त्यासाठी लागणारे पैसा हा आपल्याकडे नसतो त्याच्यामुळे आपण मागे सरकतो. पण आता पैशांची चिंता नाही. अनेक तरुणांना नोकरी नसल्यामुळे ते निराश होतात. व व्यसनांच्या अधीन जातात पण त्यांना आता काळजीची गरज नाही आता ते त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतात. business loan eligibility

Business loan in india : आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरबसल्या कसा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी खूप कमी गुंतवणूक लागेल व तुम्ही खूप पैसे कमवू शकाल. आणि तो व्यवसाय म्हणजे डिस्पोजेबल कप. आजकाल कागदाच्या कपाशी मागणी खूप वाढलेली आहे. प्रत्येक समारंभ मध्ये आपल्याला कागदाचे कप हे लागतात. व ते डिस्पोजेबल असल्यामुळे त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Startup business loan : असेच व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आपल्याला मुद्रा loan योजनेतून पैशांची मदत करत आहे. यामुळे आपल्याला प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल. सरकार तुम्हाला मुद्रा loan अंतर्गत व्याजावर PM Mudra loan सबसिडी देते. परंतु ही सबसिडी घेण्यासाठी तुम्हाला व्यवसायामध्ये 25% रक्कम स्वतःहून गुंतवावी लागणार आहे. त्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला 75 टक्के कर्ज देण्यात येईल. business loan by government

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment