आधार कार्ड वरचा फोटो खराब आलाय ना? असा करा नवीन फोटो अपडेट, ते सुद्धा अगदी फ्री

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

aadhar card online : नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना तर ठाऊक असेल की आधार कार्ड म्हटलं की आपली जी महत्त्वाची ओळख आहे जी प्राथमिक ओळख आहे ती आधार कार्ड वरूनच पाहिली जाते. सरकारी काम असो किंवा शैक्षणिक किंवा इतर कोणते काम करायचे म्हटले की आधार कार्ड हे खूप गरजेचं आहे. कारण की आधार कार्ड मध्ये आपला बायोमेट्रिक डेटा आहे. आधार कार्डवर व्यक्तीचे नाव त्याचा राहण्याचा पत्ता त्याची जन्मतारीख व त्याचे लिंग तसेच मोबाईल नंबर ईमेल आयडी यांसारखी लोकसंख्याकीय माहिती असते. aadhar card status

aadhar card update : या आपल्या आधार कार्ड वरील समजा आपली एखादी माहिती चुकीची असेल किंवा आपल्याला फिंगरप्रिंट किंवा तसेच फोटो सुद्धा अपडेट करायचा असेल तर तो आपण अगदी सहजपणे अपडेट करू शकतो. aadhar card link

👉आधार कार्डमधील फोटो असा अपडेट करा👈

aadhar card apply online : अनेकांच्याच आधार कार्ड वरील फोटो हे खूप खराब असतात किंवा काही काहींचे आधार कार्ड वरचे फोटो हे अगदी लहानपणीचे असतात. व तसेच बरेच वेळा लोकांना या फोटोची क्लास सुद्धा वाटते त्याच्यामुळे लोकांना आधार कार्ड वरील फोटो कसे बदलायचे हे माहिती नसते. परंतु आज आपण आमच्या या लेखनातून बघणार आहोत की आधार कार्ड वरील फोटो तुम्ही एकदम सोप्यारीतीने कसे बदलू शकतात.

👉आधार कार्डमधील फोटो असा अपडेट करा👈


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Leave a Comment