Atal Nirman Awas Yojana : नमस्कार मित्रांनो. आजच्या लेखात तुम्ही जाणून घेणार आहात की कामगारांसाठी नवीन योजनाही आलेली आहे अटल निर्माण श्रमिक आवास योजना या योजनेचे नाव आहे तर त्याबाबत आज आपण या लेखातून सर्व माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी असे बरेचसे असे बांधकाम कामगार आहेत की जे दुसऱ्यांसाठी स्वप्नांचे घर बांधतात परंतु त्यांना त्यांच्या स्वतःचाच हक्काचं घर हे नसतं. त्या सर्वांचे एक छोटसं स्वप्न असतं की आपलं पण एक स्वतःचा पक्क मजबूत असं छान असं घर असावं. ते अनेकदा कितीतरी वर्षापासून हक्काच्या घरासाठी परिस्थितीशी लढत राहतात.
Government Scheme : म्हणूनच तर महाराष्ट्र सरकारतर्फे बांधकाम कामगारांसाठी अटल निर्माण श्रमिक आवास योजना ची सुरुवात केलेली आहे. तर या योजनेमार्फत बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या घर बांधण्यासाठी किंवा त्यांच्या राहत्या घराची दुरुस्ती करण्यासाठी सरकारतर्फे दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य हे बांधकाम कामगारांना केले जाणार आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना कागदपत्रे क्लिक करून वाचा माहिती
व तसेच राज्य सरकार निर्माण श्रमिक आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा जमीन खरेदीसाठी अतिरिक्त सहाय्य करण्याचा देखील विचार हे महाराष्ट्र शासन ने केलेले आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी लागणारे कागदपत्र व नियम अटी हे आपण आता पुढील प्रमाणे बघून घेऊ.
अटल बांधकाम कामगार आवास योजना कागदपत्रे क्लिक करून वाचा माहिती
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!
अटल बांधकाम कामगार आवास घरकुल योजना, सुरू करण्यात आली, त्याबद्दल शासनाचे मनापासून स्वागत.गरीब कामगार, शेतकरी बांधवांना यांचा बर्याच ठिकाणी फायदा होईल, त्याचं स्वप्न आहे छानसे 🏡 व्हावं.धन्यवाद.