e challan payment : मित्रांनो काही काही वेळा आपल्याकडं ट्रॅफिकचे नियम मोडले जाते त्यामुळे आपल्याला आपल्या गाडीवर फाईन सुद्धा बसतो. हा फाय हा फाईन जर का पोलिसांनी लगेच आपल्यावर लावला तर आपलं लगेच कळून येते पण कधी कधी काय काही वेळा हा फाईन हा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा लावला जातो. तर मित्रांनो | आज आपल्याला या लेखातून समजून जाणार आहे की पोलिसांनी आपल्या गाडीवर लावलेला फाईन हा आपण ऑनलाइन पद्धतीने कसा चेक करू शकतो तेही अगदी दोन मिनिटांमध्ये.
traffic challan : तुमच्या गाडीवर पोलिसांनी हा किती फाईन लावला आहे व कधीकधी लावला आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा मिळू शकते.
तुमच्या गाडीवर असलेला दंड (फाईन) ऑनलाईन चेक करा
पोलीस ट्रॅफिक हे आपल्यावर फाईन कधी कधी लावतात हे आता आपण जाणून घेऊयात. समजा नवीन व्यक्ती जर का गाडी चालवत असेल तर त्याच्याकडून सिग्नल ‘हा मोडला जातो काही काही वेळा हेल्मेट त्याच्याकडन वापरन राहून जातं तर युटर्न किंवा रस्ता चुकीचा वापरल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक पोलीस हा फाईन लावू शकतो. आणि अचानकपणे आपल्या मोबाईलवर पोलिसांचा मेसेज आला की आपल्याला समजतं की आपल्याकडून कुठेतरी नियम मोडला गेलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आपल्या गाडीवर बसलेला फाईन हा कसा चेक करायचा हे ऑनलाइन पद्धतीने पाहणार आहोत.
तुमच्या गाडीवर असलेला दंड (फाईन) ऑनलाईन चेक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!